Loading...

About Us

स्नेहा कॉम्लेक्स ११९ टॉवर सहकारी संस्था संघ मर्यादीत

स्नेहा कॉम्प्लेक्स 119 टॉवरची स्थापना सन 1998 मध्ये झाली. पुणे–मुंबई महामार्गालगत, वारजे, पुणे परिसरात वसलेली ही सोसायटी वारजे भागातील पहिली आणि सर्वात मोठी सोसायटी म्हणून ओळखली जाते.

एकूण 7 टॉवर्स असलेली स्नेहा कॉम्प्लेक्स सोसायटी सुयोग्य नियोजन, प्रशस्त परिसर आणि सुसंस्कृत रहिवासी वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. सुरक्षितता, स्वच्छता आणि सोयीसुविधांमुळे ही सोसायटी या भागातील एक सुसज्ज व प्रतिष्ठित निवासी संकुल मानली जाते.

वर्षानुवर्षे जपलेली गुणवत्ता, मजबूत बांधकाम आणि उत्तम स्थानामुळे स्नेहा कॉम्प्लेक्स आजही वारजे परिसरातील एक आदर्श व विश्वासार्ह सोसायटी म्हणून ओळख कायम ठेवून आहे.

स्नेहा कॉम्लेक्स ११९ टॉवर सहकारी संस्था संघ मर्यादीत
( फेडरेशन कमिटी )

1 श्री. सौरभ अनिल पाटणकर (चेअरमन)
2 श्री. राजेंद्र रामचंद्र झोरे (सेक्रेटरी)
3 श्री. अनिल संदिपान गायकवाड
4 श्री. बाळू गोविंद मोहोळ
5 श्री. भरत मांगू भदाने
6 श्री. विवेक पांडुरंग देशकर
7 श्री. अमोल अविनाश सर्जेराव
8 श्री. अविनाश मारुती शेंडगे
9 श्री. नागलिंगया मठपती
10 श्री. महेश मनोहर जोशी
11 श्री. प्रदिप तुकाराम फडतरे
12 श्री. दिगंबर जयवंत मारणे
13 श्री. रामनिहाल मोहनलाल चौहाण
14 श्री. तिलबहादुर नेपाळी

सोसायटी पदाधिकारी

1. स्नेहा सहकारी "A Wing"
  • चेअरमन: श्री. अमोल सर्जेराव
  • सेक्रेटरी: श्री. तिलबहादुर नेपाळी
2. स्नेहा सहकारी "B Wing"
  • चेअरमन: श्री. अनिल संदिपान गायकवाड
  • सेक्रेटरी: श्री. सौरभ अनिल पाटणकर
3. चैत्रबन सहकारी गृहरचना संस्था मर्यादीत
  • चेअरमन:श्री. अविनाश शेंडगे
  • सेक्रेटरी: श्री. दिगंबर मारणे
4. नंदनवन सहकारी संस्था
  • चेअरमन: श्री. भरत मांगू भदाने
  • सेक्रेटरी: श्री. विवेक देशकर
5. मयुरेश सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादीत R1
  • चेअरमन: सौ. मानसी जाधव
  • सेक्रेटरी: श्री. महेश मनोहर जोशी
6. स्नेहा सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादीत R2
  • चेअरमन: श्री. बाळू गोविंद मोहोळ
  • इतर: श्री. दिलीप भानंत पारगे
7. शिवनेरी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादीत R2
  • चेअरमन: श्री. रामनिहाल चौहाण
  • सेक्रेटरी: श्री. नागलिंगया मठपती

स्नेहा कॉम्प्लेक्स पुनर्विकास व्यवस्थापन समिती

1 श्री. सौरभ अनिल पाटणकर ( चेअरमन )
2 श्री. दिगंबर जयवंत मारणे ( सेक्रेटरी )
3 श्री. राजेंद्र रामचंद्र झोरे ( खजिनदार )
4 श्री. अमोल अविनाश सर्जेराव
5 श्री. सुरेश शंकर आव्हाड
6 श्री. अनिल संदिपान गायकवाड
7 श्री. बाळू गोविंद मोहोळ
8 श्री. भरत मांगू भदाने
9 सौ. सुनिता शांताराम काकडे
10 श्री. महेश मनोहर जोशी
11 श्री. आनंद उमाटे
12 श्री. अविनाश शेंडगे
13 श्रीमती. सिंधू झगडे